सिंधुदुर्गातील पहिले नर्सिंग कॉलेज

Edited by:
Published on: September 05, 2024 06:26 AM
views 705  views


💉💊 *सिंधुदुर्गातील पहिले नर्सिंग कॉलेज* 💊💉


_मानव साधन विकास संस्था, संचलित नवा विचार नवी दिशा मानव साधन हीच आशा_ 


*_मान्यता_* 


१. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैधक शिक्षण मंडळ.

   २. भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली.

   ३. महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई.   


💉💊 *स्कूल ऑफ नर्सिंग*💊💉


⭕ *GNM कोर्स करीता प्रवेश सुरु* 

⭕ *फक्त काहीच सिट उपलब्ध*


♦️प्रवेश क्षमता : 60 

♦️कालावधी : 3 वर्ष 

♦️शैक्षणिक पात्रता 

♦️12 वी पास  

♦️45 टक्के 

♦️मुले आणि मुली उमेदवार 

♦️ CETची आवश्यकता नाही 


🎯 *महाविद्यालयाची वैशिष्ट्ये* 

♦️ उच्च शिक्षित आणि अनुभवी अध्यापक वर्ग 

♦️22 वर्ष 100 टक्के निकालाची अखंडीत परंपरा 

♦️भरपूर माहितीपूर्ण पुस्तकांची, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकांनी 

परिपूर्ण ग्रंथालय, विद्यार्थ्यांस वापरण्याकरीता पुस्तक पेढीची सोय 

♦️संगणक विभाग आणि प्रयोगशाळा 

♦️स्वतंत्र वसतिगृह

♦️ अभ्यासक्रमानुसार रुग्णालयाचे प्रात्यक्षिक शिक्षणाची सोय 

♦️कॅम्पस इंटरव्हिव 

♦️नामांकित रूग्णालयामध्ये नोकरीची हमी 

 

🔴 *शैक्षणिक कर्जाची सोय* 


*अर्जासाठी खालील नंबरवर संपर्क करा* 

MSVS स्कूल ऑफ नर्सिंग 

अणाव, घाटचेपेड, कुडाळ 


📱 *फोन नंबर :* 

02362299143

9637105816

9421190094

7083745075