कणकवलीत दत्तमंदिर परबवाडी कणकवली येथे श्री दत्त जयंती उत्सव

Edited by:
Published on: December 25, 2023 20:26 PM
views 525  views

कणकवली : सालाबाद प्रमाणे याही वर्षी कणकवलीत दत्तमंदिर परबवाडी  येथे  मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी श्री दत्तमंदिर परबवाडी कणकवली येथे श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ७.०० वा. श्रींचा अभिषेक सकाळी १०.०० वा.   झोळी फिरणे सायं.०६.०२ वा. दत्तजन्म रात्रौ. ८.००वा.   महाप्रसाद रात्रौ.९.३० वा.  भजनांचा कार्यक्रम त्या निमित्त खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तरी याचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती सावंत परिवार परबवाडी, कणकवली यांच्या वतीने करण्यात आली आहे.