वैभववाडीत धुवांधार पाऊस

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 14, 2025 18:29 PM
views 233  views

वैभववाडी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले // शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात वीजांच्या गडगडाटासह झाला मुसळधार पाऊस // खांबाळे येथील स्नेहलता पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान //तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकीसरे रेल्वे फाटकानजीक झाड्यांच्या फांद्या पडल्याने वाहतूक विस्कळित // शहरात गटार तुंबून अनेक ठिकाणी साचले पाणी //