
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत सभा // शहरातील विविध विकासकामांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना केल जातय लक्ष्य // मात्र, शहरात अनेक विकास कामे चांगली झालीत ही विरोधकांनी का दिसत नाही // उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी केला सवाल // नगरपंचायतीसमोर फुटपाथची उंची वाढल्याचे विरोधकांना दिसले // मात्र, त्यावर असलेलं अतिक्रमण का दिसत नाही // 'त्या' अतिक्रमणावर का बोलत नाही // सोयीचं राजकारण करू नये // संजय सावंत यांच विरोधी नगरसेवकांना प्रत्युत्तर //