राजापूर : कोकण रेल्वे मार्गावर आडवली दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली. वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. सर्व रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. रुळावरील दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.
E PAPER
4638 views