
वैभववाडी : करुळ घाटातून उद्यापासून ( ता. ११ ) दुहेरी वाहतूक होणार सुरू // सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी // सध्या घाटात सुरू होती एकेरी वाहतूक //उद्यापासून घाटात दुहेरी वाहतूकीला प्रारंभ // मागील एक वर्षापासून हा घाट वाहतुकीसाठी होता बंद // २४ फेब्रु. २०२५ पासून घाटातून एकेरी वाहतूकीला झाली होती सुरुवात //उद्यापासून दोन्ही मार्गिका होणार खुल्या // सर्व प्रकारच्या वाहनांसाठी घाट मार्ग करण्यात आला आहे खुला //