देवगडमध्ये दुसऱ्या फेरीत २९ % मतदान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 07, 2024 06:53 AM
views 80  views

देवगड : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात // देवगड मध्ये आतापर्यंत 29 % मतदान // सकाळ पासून शांततेने  मतदान आहे सुरू // सर्व मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त // बूथवर कार्यकर्त्यांची गर्दी // पोलीस अधिकारी मतदान केंद्रावर जाऊन घेतायत आढावा //