राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो...

Edited by: विनायक गावस
Published on: May 11, 2023 13:29 PM
views 114  views

मुंबई : देशात लोकशाहीची हत्या // लोकशाही वाचवण्यासाठी एकवटतोय // सर्वोच्च न्यायालयान उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली // राज्यपालांच्या भूमिकेच झालं वस्त्रहरण // अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर // मात्र, पक्षादेश आमचाचं राहील // राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो // मात्र माझी लढाई जनतेसाठी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे