न्हावेलीतील प्रभावती न्हावेलकर यांचे निधन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 17:57 PM
views 110  views

सावंतवाडी :  न्हावेली हरिजनवाडी येथील रहिवाशी प्रभावती नवसो न्हावेलकर वय - ८० यांचे अल्पशा आजाराने रात्री ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सावंतवाडी येथील प्रांतअधिकारी शिपाई चंद्रकांत न्हावेलकर यांची ती आई होत.