वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 21, 2024 10:43 AM
views 170  views

वैभववाडी : तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल १००टक्के // चारही कनिष्ठ महाविद्यालयाचा लागला १०० टक्के निकाल // ४०२ विद्यार्थी परीक्षेकरिता झाले होते प्रविष्ट //तालुक्यातील ३१ विद्यार्थ्यानी प्राप्त केली विशेष श्रेणी // २२९विद्यार्थी प्रथम व १३८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत झालेत उत्तीर्ण //