
सावंतवाडी : येथील चंद्रकांत तुकाराम नाईक ( वय - ७२ ) यांचे सोमवारी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी होते. पश्चिम महाराष्ट्र स्थानिक सल्लागार देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष तथा न्हावेली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.