म्युझिक कॉर्नरच नुतनीकरण ; गुरुवारी उद्घाटन !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 20, 2024 09:40 AM
views 325  views

सावंतवाडी : शहरातील विश्वसनीय ब्रँड असणारं म्युझिक कॉर्नरच नुतनीकरण करण्यात आलं असून याचा उद्घाटन समारंभ उद्या गुरुवारी होणार आहे. म्युझिक कॉर्नर मोबाईल शॉपी जयप्रकाश चौक, सावंतवाडी येथे सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. उद्या गुरुवार दिनांक २१ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी आपल्या आगमनापर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आई तुळजा भवानीच्या आशिर्वादाने तसेच ग्राहकांचा उदंड प्रतिसादामुळे आम्ही आमच्या जुन्या मोबाईल दालनाचे नुतनीकरण केले असुन त्या निमित्ताने आम्ही सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे. याप्रसंगी सर्वांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समस्त हावळ परिवार यांनी केल आहे.