गद्दार सरकार कोकणला लुटायला निघालंय | विनायक राऊत यांचा घणाघात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 14:55 PM
views 60  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा // खा. विनायक राऊत यांच भाषण // मी भाग्यवान आहे आहे की, तुम्ही माझ्या विजयी सभांना हजर राहता // विनायक राऊत झाले भावनिक // कोकणवासीयांना घातला साष्टांग नमस्कार//हा परिवार बाळासाहेब ठाकरे यांचा//त्यांची सेवा करण्याच काम मी दहा वर्षे केल//कोणतीही दुष्कृत्य नाही केलं // प्रामाणिकपणे केली सेवा// आताच गद्दार सरकार कोकणला लुटायला निघालंय//आंबा, काजू बागायतदार आले जेरीस//शेतकऱ्यांचे १००कोटी हडप करण्याच पाप भाजपने केलेय//सीडकोच्या माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याच काम सुरू आहे//कोकणी जनतेला संपविण्याचा घाट//पण हे आम्ही होऊ देणार नाही//राऊत यांचा इशारा //कोकणी जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा निवडून द्या//विनायक राऊत यांच भावनिक आवाहन