कुडाळमध्ये इथं झालं ट्राफिक जाम..!

Edited by:
Published on: September 16, 2023 12:12 PM
views 182  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मालकीच्या रस्त्यावर ट्राफिक जाम // नगरपंचायतचा ट्राफिक जामचा नियोजनाचा फज्जा // डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रेल्वे स्टेशन रोडवर ट्राफिक जाम // तर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते काळप नाका रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका नजीक गाड्यांच्या लांबच लांब रांगा // ट्राफिक जामच्या  समस्येबाबत काल शुक्रवारी सर्वसाधारण सभेत घेतला होता आढावा // सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी घेतलेल्या ट्राफिक जामच्या समस्येबाबतच्या आढाव्याचा फज्जा // एसटी सह अन्य गाड्यांच्या लांबच लांब रांगा.