
दोडामार्ग : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात // सुदैवाने कोणालाही हानी नाही // बांद्याहून गॅस आणण्याकरिता दोडामार्गच्या दिशेने जात असताना गॅस सिलिंडर टॅंक खाली असल्याकारणाने मोठा अनर्थ टळला // मात्र या अपघाताने या मार्गांवरील गॅस वाहतूक आली चर्चेत //