चौकुळ काॅलेजचा निकाल १०० टक्के

Edited by:
Published on: May 05, 2025 18:04 PM
views 197  views

सावंतवाडी : चौकुळ ज्युनि. काॅलेज चौकुळ 12 वी कला व वाणिज्य निकाल 100% लागला. वाणिज्य विभाग प्रथम क्रमांक अनुष्का सत्यवान गावडे 88 %, द्वितीय क्रमांक अनुष्का रामा गावडे 83%,तृतीय क्रमांक, अंतरा रविंद्र परब 75% लागला. कला विभागात प्रथम क्रमांक वेदांत संतोष परब 62.17%, द्वितीय क्रमांक सिद्धेश जानु झोरे 61.33%, तृतीय क्रमांक सुरेश जानु कोकरे 60.17 % यांनी प्राप्त केला.