
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी साबाजी सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत रामचंद्र परब, सचिव स्वानंद सदानंद कोचरेकर, सहसचिव अंकुश केरकर, खजिनदार रसिका रविंद्र घोगळे या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्वांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.