येणाऱ्या निवडणुकांसाठी आम्ही सज्ज ; संजू परब यांचा निर्धार

महाविजय अभियान २०२४
Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 19:38 PM
views 128  views

सावंतवाडी : महाविजय अभियान २०२४ // घेतलेल्या मेहनतीचे फळ आज दिसतंय // या अभियानासाठी घेतली होती मेहनत // जनतेसाठी भाजपनं केलेल काम तळागाळापर्यंत पोहोचवलं // न.प.च्या नळपाणी योजनेच काम पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल // ४७ कोटी केले मंजूर // रस्त्यासाठी दिले ३ कोटी // एकुण ७ कोटींचा निधी दिला शहरविकासाला // नव्या मंडईलाही दिला निधी // येणाऱ्या निवडणुकांसाठी आम्ही सज्ज // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कार्य, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या // निलेश राणे यांच्यासोबत अनेक वर्ष करतोय काम // गोरगरीब जनतेसाठी करतात काम // नारायण राणे यांच्या माध्यमातूनही शहराला मिळाला कोट्यवधीचा निधी // माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मानले नेत्यांचे आभार //