करुळ घाटात डंपर कोसळला ; चालक डंपरखाली अडकून

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 19, 2023 10:35 AM
views 1062  views

वैभववाडी : करुळ घाटात डंपरला अपघात // चालकाचा गाडीवरील ताबा सुटून डंपर कोसळला दरीत // चालक डंपरखाली अडकून //पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झाला अपघात // पोलीस राहुल पवार घटनास्थळी झालेत दाखल