नारायण राणे आज दोडामार्गात !

पदाधिकारी - कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Edited by: संदीप देसाई
Published on: April 20, 2024 06:31 AM
views 203  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज शनिवारी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सायंकाळी ४ वाजता दोडामार्ग शहरातील परमेकर सभागृहात ते महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

     यावेळी तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केले आहे.