देवगडच्या शेठ. म. ग. हायस्कुलचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

सर्व विद्यार्थ्यांचं प्रशालेनं केलं अभिनंदन !
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 16:19 PM
views 324  views

देवगड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ इयत्ता ५ वी. मध्ये स्वरा समीर कुडाळकर ८३. २२ %, ओंकार उल्हास कदम ७७.८५%, सान्वी समीर मर्गज ७४.४९%, स्वराली संदिप मिराशी ७४.४९%, आदित्य हेमंत शिंगाडे ७१.१४%, श्रेयांक सातिश पुरळकर ६९.७९ % , आर्या अजित जाधव ६६.४४% इयता ८ वी मध्ये सर्वेश प्रकाश परुळेकर ६५.७७%, शुभम श्रीराम पाटणकर ५६.३७%  या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनिल घस्ती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.