
कुडाळ : नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत सांत्वन केलं. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, मोहन सावंत, बंड्या सावंत, निलेश परब,रुपेश कानडे, सुनील बांदेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.