
सावंतवाडी : शहरात पोलीस ठाण्यासमोर चालत्या आयशर टेम्पोवर झाड कोसळले. यात आयशर टेम्पोच्या दर्शनी भागाच मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. या ठिकाणांहून जाणाऱे दुचाकी स्वार बालंबाल बचावले. अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे हा प्रकार घडला.