खास गणेश चतुर्थीसाठी कागदी पुठ्ठ्याची फोल्डींग मखर उपलब्ध

प्रसाद ऑफसेट
Edited by: विनायक गावस
Published on: September 12, 2023 20:25 PM
views 657  views

☺तुमच्या आनंदाला आमची साथ 😍

🔳खास गणेश चतुर्थीसाठी...कागदी पुठ्ठ्याची फोल्डींग मखर उपलब्ध...!

मर्यादित स्टॉक

निराशा टाळण्यासाठी आपले मखर आजच बुक करा.

इमेजेस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇

https://pdf.ac/A2wjR

• स्वस्त, भक्कम, टिकावू व उत्तम कलाकुसर असलेली वर्षानुवर्षे वापरता येणारी कागदी पुठ्ठ्यांची पर्यावरण पुरक आकर्षक फोल्डींग मखर आता सावंतवाडीत.

१ ते ६ फुटाच्या मुर्तीसाठी (किंमत ७५०/- ते ७५००/- पर्यंत)


🏮मयुरासन २७"

🏮मयुरासन ३९"

🏮३D वनराई ३८"

🏮३D गणेश महाल २४" ३D गणेश महाल ३८"

🏮कॉपर टेम्पल ४०"

🏮फ्लोरासन लहान २७" "

🏮फ्लोरासन मोठी ३८" जयपूर महल ३/४ जाळी

🏮जयपूर महल १० जाळी ५.५ फूट

🏮जयपूर महल १६ जाळी ५.५ फूट

🏮गडकिल्ले तटबंदी ३८" (३ D)

🏮गडकिल्ले तटबंदी ३८" (३D + २T)

🏮२४ कॅरेट मखर नवरंग मखर

अशी विविध प्रकारची गणपतीसाठी आकर्षक मखर उपलब्ध


♦️गणपतीच्या मागे लावण्याकरिता आकर्षक 3D व साधे डिजिटल बॅनर करून मिळतील.


🏞पाहण्याचे व विक्रीचे ठिकाण

प्रसाद ऑफसेट

श्रीराम वाचन मंदिरमागे, चितारआळी, सावंतवाडी


📌प्रदर्शन दिनांक १३ ते १८सप्टेंबर २०२३ पर्यंत 


संपर्क

📲9822856111

📲9422065195

📲7057956111

📲7058867611