वेंगुर्ल्यात महायुतीच्या सभेला सुरुवात

थोड्याच वेळात नारायण राणे, उदय सामंत होणार दाखल
Edited by: दिपेश परब
Published on: November 14, 2024 16:09 PM
views 201  views

वेंगुर्ला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ल्यात प्रचार सभेला सुरुवात // थोड्याच वेळात नारायण राणे, उदय सामंत होणार सभास्थळी दाखल // दीपक केसरकर सभास्थळी उपस्थित// व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप युवमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, संदीप कुडतरकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी जि प अध्यक्ष समिधा नाईक, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमूख स्वप्नील गावडे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसूलकर, उपतालुकाप्रमुख सलील नाबर, महिला तालुका संघटिका दिशा शेटकर, महिला शहर संघटिका ऍड श्रद्धा परब- बाविस्कर, माजी नगरसेविक श्रेया मयेकर, निलेश सामंत, वंदना किनळेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर आदी उपस्थित //