वेंगसर इथं काजू बागेला आग !

लाखोंचं नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 26, 2024 07:38 AM
views 134  views

वैभववाडी : वेंगसर वाणीवाडी येथील राजकुमार पांडुरंग खाडे यांच्या काजू बागेला आग // १००झाडे जळून झाली खाक // लाखो रुपयांचे झाले नुकसान //