
वैभववाडी : भुईबावडा येथील चंद्रकांत दत्ताराम मोरे यांच्या गोठ्याला आज सायंकाळी ४ वाजाता आग लागली. या आगीत गोठा जळून खाक झाला. गोठ्यातील जनावरांना वाचविण्यात यश आले
चंद्रकांत मोरे यांच्या गोठ्याला सायंकाळी अचानक आग लागली.यावेळी गोठ्यात ११म्हैशी गोठ्यात होत्या.स्थानिक नागरिकांनच्या मदतीने या म्हैशी गोठ्याबाहेर काढल्या.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या आगीत गोठा जळून मोठं नुकसान झाले आहे.