
वैभववाडी : कुसूर येथे शनिवारी रात्री कारला अपघात // चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्ता सोडून नदीत कलंडली // सुदैवाने एका लोकप्रतिनिधींने मदतकार्य करुन गाडीतील सर्वांना काढले बाहेर // एका सरकारी कार्यालयातील कर्मचारी या कारमधून करीत होते प्रवास // जखमींवर कणकवली येथील खासगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार //