श्रीवंश कन्स्ट्रक्शन आणि रियलटी ( LLP ) फर्मच्या कार्यालयाचे दोडामार्गात उद्या उद्घाटन !

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष काळसेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 25, 2022 19:40 PM
views 230  views

दोडामार्ग : श्रीवंश कन्स्ट्रक्शन आणि रियलटी ( LLP ) या फर्मच्या कार्यालयाचे उद्घाटन दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ठीक ४.०० वा शशि - स्नेह कॉम्प्लेक्स, दोडामार्ग- भेडशी रोड, M.S.E.B. ऑफीस समोर, दोडामार्ग इथं मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी भरतजी ठकराल डायरेक्टर GHD इन्फ्रा डेव्हलपमेंट,  प्रदिपजी जोशी निवृत्त कार्यकारी अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सर्वांनी वेळेत उपस्थीत राहण्याचे आवाहन दत्तात्रेय य. आठलेकर,सौ. धनश्री प्रथमेश आठलेकर, प्रथमेश य. आठलेकर यांनी केल आहे.