महायुतीच्या सभेला गांधी चौकात सुरुवात

Edited by: दिपेश परब
Published on: October 29, 2024 06:28 AM
views 344  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून दीपक केसरकर आज दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज // गांधी चौक येथे महायुतीच्या सभेला सुरुवात // महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी //