
सावंतवाडी : श्री साई इन्फोटेक (SSI COMPUTER ) सावंतवाडी येथे MS-CIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्ससह इतर कोर्ससाठी प्रवेश सुरु झाला आहे. MS-CIT, MKCL English Gateway to Job Success, MKCL Tally with GST Gateway to Knowledge Lit Careers,Tally Prime आदी कोर्स तज्ञांच्या माध्यमातून शिकवले जात आहेत.
MKCL अधिकृत अध्ययन केंद्र या ठिकाणी आहे. तसेच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या मार्फत जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले जाणार आहे.
या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई इन्फोटेक (SSI COMPUTER ) सावंतवाडीचे रघुनाथ तानावडे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.