
कणकवली : तालुक्यासह जिल्ह्यामध्ये डेंगू सदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कणकवली तालुक्यात कालपर्यंत 84 डेंगू सदृश्य रुग्ण मिळाले होते आज त्यामध्ये नव्याने 6 रुग्णांची वाढ झाली आहे त्यामध्ये कणकवली शहराततीन 3 वरवडे 1, तळवडे 1, हळवल 1 असून तालुक्यामध्ये एकूण 90 रुग्ण डेंगूसदृश्य मिळाले आहेत तालुक्याचे आरोग्य यंत्रणा अलर्ट असली तरी प्रत्येकाने ताप आल्यास डॉक्टर प्लीज जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा व आपली आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्यावी परिसर स्वच्छ ठेवून पाणी साठु न देणे मच्छर प्रतिबंधक उपायकरून कोरडा दिवस पाण्यात यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी इंगवले यांनी केले आहे.