वेंगुर्ला 'भायुमो'तर्फे डॉ. सचिन परुळकर यांचा सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: December 27, 2023 12:38 PM
views 366  views

वेंगुर्ला : पीएचडी परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल भाजप युवा मोर्चाच्यावतीने सचिन परुळकर यांचा वेंगुर्ला भाजप कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, युवा मोर्चाचे हितेश धुरी, हेमंत गावडे, भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर, प्रणव वायंगणकर, समीर नाईक, भूषण सारंग, बंटी गावडे, नारायण कुंभार,  वैभव होडवडेकर, प्रशांत बोवलेकर, सुधीर पालयेकर, गौरेश वायंगणकर, हृतिक आंगचेकर, मंदार गावडे, महेश राऊळ उपस्थित होते.