विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कणकवलीतील मतदानात केंद्रांची केली पाहणी

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 07, 2024 04:38 AM
views 177  views

कणकवली : कणकवली शहरे संवेदनशील आहेत. त्यामुळेच विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान शांततेत सुरू असल्याची खात्री केली. त्यांच्यासमवेत कणकवली पोलीस अधिकारी मनोज पाटील हे देखील उपस्थित होते.