SS मोबाईल सावंतवाडीची खास 'मोरया ऑफर' !

गणेशभक्तांना खरेदीची सुवर्णसंधी
Edited by: विनायक गावस
Published on: September 18, 2023 13:34 PM
views 436  views

सावंतवाडी : एस एस मोबाईल सावंतवाडीमध्ये यंदाची गणेश चतुर्थी खास बनविण्यासाठी खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. एस.एस.मोबाईल सावंतवाडी भरघोस 'मोरया ऑफर्स' घेऊन आले आहेत. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हक्काच्या एस एस मोबाईल सावंतवाडी स्टोअर ला भेट दया असं आवाहन करण्यात आलं आहे.


यात 'मोरया ऑफर' मध्ये स्मार्ट गिफ्ट 2999/- मध्ये मिळणार असून स्मार्टफोनवर तब्बल 30% डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. तर 10% CASHBACK देखील मिळणार आहे. 

प्रीमियम फोन्सवर बेस्ट ऑफर असून  iPhone 13&14 Series 25% डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. एफेक्टीव्ह प्राईस 52999/- एवढी असून प्रति दिवस EMI 79 रू. पडणार आहे. SAMSUNG Galaxy Flip 3 52% डिस्काउंटमध्ये मिळणार असून कॅशबॅक नंतर किंमत फक्त 42999/- एवढी असणार आहे.


बेस्ट 200MP फोन्स @₹11 डाऊन पेमेंट मध्ये खरेदी करता येईल, Realme 11Series 5G विथ विगन लेदर बॅक, कॅशबॅकनंतर 4000 रूपयांत तर Vivo V29e 5G 50MP AF सेल्फी कॅमेरा कॅशबॅकनंतर 7500 रू. खरेदी करण्याची खास ऑफर आहे. बजेट 5G फोन्स 10999/- रू. मिळणार असून mi Redmi 12 5G वर 1000/- कॅशबॅक तर SAMSUNG F14 5G 12999/- रूपयांत मिळणार असून 5500/- रू.ची सुट उपलब्ध आहे. स्मार्ट WATCH / अल्ट्रा स्मार्ट WATCH 1.7" BIG DISPLAY I BLUETOOTH कॉलिंग रू. 999/- पासून सुरू असून इअरबड्स 799 /- मध्ये खरेदी करता येणार आहेत. 


गणपती बाप्पा मोरया, सर्वात बेस्ट स्मार्ट स्पीकर घ्या ! artis MS 301 Karaoke Function With Wired Mic 43% डिस्काउंटसह 2299 /- रूपयांत व artis BT 909 Karaoke Function With Wired Mic 40% डिस्काउंटसह 5999/- रूपयांत खरेदीची सुवर्णसंधी एस.एस.मोबाईल सावंतवाडीन उपलब्ध करून दिली आहे. ही ऑफर 18 ते 22 सप्टेंबर पर्यंत मर्यादित असून एस एस मोबाईल सावंतवाडी, पाटील टॉवर गवळी तिठा सावंतवाडी या ठिकाणच्या शोअरूमला भेट द्या अन् मोरया ऑफर्सचा लाभ घ्या असं आवाहन केलं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7066755656