मिलाग्रीस हायस्कूलचा निकाल १०० टक्के...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2024 12:31 PM
views 281  views

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात इंग्लिश माध्यमातून मानसी राणे ९७.४० प्रथम, रूद्रांगी सावंत ९७.२० द्वितीय तर निधी साटेलकर ९६.४० तृतीय क्रमांक प्राप्त केला.