देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत मंदिर स्वच्छता अभियान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 16, 2024 15:00 PM
views 204  views

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायती मार्फत  दिनांक १६ जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी  ब्राह्मण देव मंदिर परिसर देवगड  या ठिकाणी मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले .तसेच देवगड शहरातील या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहीमेअंतर्गत रस्ते, गटारे, नाल्यांचे प्रवाह स्वच्छ करण्यात आले. या अभियानामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत चे सर्व अधिकारी,

नगरसेवक नितीन बांदेकर, शिवप्रसाद गावकर, श्री.कुंदन घाडी, घनशाम धुरी, विनायक केळुसकर, इंद्रजित बांदकर, सावंत तसेच कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. तरी शहरातील जास्तीत जास्त स्वच्छता प्रेमी नागरीकहि या मंदिर स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.