ऐन पावसाळ्यात कोकीसरेत पाणी प्रश्न पेटला

गरिकांची ग्रामपंचायतीवर धडक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 25, 2024 08:37 AM
views 452  views

वैभववाडी : कोकीसरे गावातील पाणी पुरवठा विस्कळित // तीन वाड्यांमध्ये गेली १२ दिवस नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद // महीला व ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीवर दिली धडक // ग्रामस्थ झालं आक्रमक // पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास करणार उपोषण // ग्रामस्थांचा निर्धार //