
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९.७९ टक्के लागला. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या ९६५ पैकी ९६३ विद्यार्थी तर ८९३ पैकी ८९१ विद्यार्थिनी मिळून एकूण १८५८ विद्यार्थ्यांपैकी १८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इन्सुली हायस्कुलची रेश्मा पालव ९९.४० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली. तर मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी विलास रावजी सावंत ९८.६० द्वितीय तसेच आर्या रावजी राणे ९८.४० टक्के गुण मिळवित तालुक्यात तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, ओजस मेस्त्री ९६.२० टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आला आहे. प्रिया चव्हाण आणि समिक्षा सावंत यांनी ९३.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर काजल गावडे, यश कुडतरकर आणि अभिजित कुडव ९३ टक्के गुणांसह तृतीय आले आहेत.
कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सी. सस्यद कनिष्ठ महाविद्यालय: या शाळेचा निकाल ९७.६ टक्के लागला आहे. गायत्री परब ९५ टक्क्यांसह प्रथम, वैभवी बांदलकर ९४.६० टक्क्यांसह द्वितीय आणि भाग्यम धुरी ९२.८० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी: या शाळेनेही १०० टक्के निकाल नोंदवला आहे. विलास सावंत ९८.६० टक्क्यांसह प्रथम, आर्या राणे ९८.४० टक्क्यांसह द्वितीय आणि जान्हवी गावडे ९८.२० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव: शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून कार्तिकी कासार ९५ टक्क्यांसह प्रथम, हंसिका मांजरेकर ९२.६० टक्क्यांसह द्वितीय आणि हर्ष कानसे ९०.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्नेहल परब ८७.८० टक्क्यांसह प्रथम, सुंदर परब ८७ टक्क्यांसह द्वितीय आणि वंदना कोकरे ८५.४० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
सैनिक स्कूल आंबोली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून अशोक घोडके ९०.६० टक्क्यांसह प्रथम, नील हेगिष्टे ९०.२० टक्क्यांसह द्वितीय, तर वेदांत वातकर, ओंकार गावडे आणि देवांग बैकर प्रत्येकी ९० टक्क्यांसह तृतीय आले आहेत.
कोलगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तन्वी माईणकर ८४.६० टक्क्यांसह प्रथम, पारस राऊळ ८०.६० टक्क्यांसह द्वितीय आणि रोशनी बटवलकर ७६.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून मानसी मालजी ९६.६० टक्क्यांसह प्रथम, आयुष वेंगुर्लेकर ९५.४० टक्क्यांसह द्वितीय आणि पियुषा राणे ९४ टक्क्यांसह तृतीय आली आहे.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. रुचिरा मुरकर ९२.२० टक्क्यांसह प्रथम, यश मुळीक ९१.६० टक्क्यांसह द्वितीय आणि श्रावणी मडूरकर ९०.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून समीक्षा धुरी ८६.८० टक्क्यांसह प्रथम, श्रावणी धाऊसकर ८५.८० टक्क्यांसह द्वितीय आणि कृष्णा नाईक ८५.२० टक्क्यांसह तृतीय आले आहेत.
सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून अल्फीया शेख ८८.४० टक्क्यांसह प्रथम, तमन्ना नदाफ ८६ टक्क्यांसह द्वितीय आणि साईमम अन्सारी ८५.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
मळगाव हायस्कूल मळगाव: या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. निधी राऊळ आणि चैताली राऊळ ९३.२० टक्क्यांसह संयुक्तपणे प्रथम, तर याज्ञीका साटेलकर ९१ टक्क्यांसह तृतीय आली आहे.
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून रिया जाधव ९३.२० टक्क्यांसह प्रथम, विश्वजीत पेंडसे ९१.६० टक्क्यांसह द्वितीय आणि श्रेया मांजरेकर ९१.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
शांतीनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल सावंतवाडी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. महिमा राऊत आणि भूमिका आईर प्रत्येकी ९४ टक्क्यांसह प्रथम, श्रेया गावडे ९३ टक्क्यांसह द्वितीय आणि गार्गी सावंत ९१.८० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
वि. स. खांडेकर महाविद्यालय सावंतवाडी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून रोहित पाटील ७९.२० टक्क्यांसह प्रथम, ओंकार गावडे ८८.६० टक्क्यांसह द्वितीय आणि स्वानंदी गावकर ७६.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून हर्षदा केरकर ९४.४० टक्क्यांसह प्रथम, रोशनी कुंभार ९२.२० टक्क्यांसह द्वितीय, तर सेजल गावडे आणि वैष्णवी नेमण प्रत्येकी ९० टक्क्यांसह तृतीय आले आहेत. (येथे तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.)
कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दाणोली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून प्राजक्ता जंगले ९५.६० टक्क्यांसह प्रथम, गौतमी मोर्ये ९४.६० टक्क्यांसह द्वितीय आणि गायत्री मौर्य ९१.४० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून जिया शेख ९७.८० टक्क्यांसह प्रथम, ख़ुशी गवस ९५.८० टक्क्यांसह द्वितीय, तर इनान बंगलेकर आणि संजना सुंदेशा प्रत्येकी ९०.४० टक्क्यांसह तृतीय आले आहेत. (येथे तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.)
विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. संचिता गवस ९५.२० टक्क्यांसह प्रथम, ओम परब ९४ टक्क्यांसह द्वितीय आणि श्रेयस दळवी ८८.६० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तन्वी ज्ञानेश्वर गावकर ९७.८० टक्क्यांसह प्रथम, साक्षी गावकर आणि रिया संतोष सावंत प्रत्येकी ९६ टक्क्यांसह द्वितीय, तर तन्वी चद्रकांत गावकर ९२.८० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय कारिवडे: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. समीक्षा गवळी ९०.४० टक्क्यांसह प्रथम, बालाजी शृंगारे ९०.२० टक्क्यांसह द्वितीय आणि मुग्धा गावकर ८४.८० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून तनिषा ठाकर ९० टक्क्यांसह प्रथम, श्रावणी सावंत ८९.८० टक्क्यांसह द्वितीय आणि मानसी सावंत ८७.६० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
आरोंदा हायस्कूल: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वेदिका कोरगावकर ९०.८० टक्क्यांसह प्रथम, दीक्षा तारी ८८.४० टक्क्यांसह द्वितीय आणि सेजल पेडणेकर ८३.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
युनियन इंग्लिश स्कूल आंबोली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्नेहा गावडे ९४.६० टक्क्यांसह प्रथम, स्वरूप राऊळ ९०.४० टक्क्यांसह द्वितीय आणि देवांग उमेश गावडे ८९.०० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून शिवानी घाडीगावकर ८८.४० टक्क्यांसह प्रथम, श्रावणी लातीये आणि रोशन राऊळ प्रत्येकी ८८ टक्क्यांसह द्वितीय, तर अंतरा सावंत ८७.६० टक्क्यांसह तृतीय आली आहे. (येथे द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.)
विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. अविष्कार पांढरे ९२ टक्क्यांसह प्रथम, समृद्धी मुळीक ९१.२० टक्क्यांसह द्वितीय आणि अथर्व काकतकर ८७ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
माध्यमिक विद्यालय माडखोल: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून यशवंत कोठावळे ९१.४० टक्क्यांसह प्रथम, नताशा गवळी ८६ टक्क्यांसह द्वितीय आणि रेश्मा येडगे ८१.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाड: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकिता टिक्कस ९२.४० टक्क्यांसह प्रथम, रुचिता माळकर ९१.२० टक्क्यांसह द्वितीय, तर शामबाला होडावडेकर आणि आर्या मुळीक प्रत्येकी ९०.४० टक्क्यांसह तृतीय आले आहेत. (येथे तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.)
नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुली: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. रेश्मा पालव ९९.४० टक्क्यांसह प्रथम, जितेश पोपकर ९३.६० टक्क्यांसह द्वितीय आणि भृंजल गावडे ९३ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून पूजा सावंत ९७.२५ टक्क्यांसह प्रथम, स्वरा हरमलकर ९६.४० टक्क्यांसह द्वितीय आणि संचिता सावंत ९३.४० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
शिरशिंगे हायस्कूल शिरशिंगे: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. जागृती राऊळ ८७.८० टक्क्यांसह प्रथम, सर्वेश शिर्के ८४.६० टक्क्यांसह द्वितीय आणि यश घावरे ८४ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
श्री माऊली विद्यामंदिर डोंगरपाल: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून लक्ष्मण सावंत ९८ टक्क्यांसह प्रथम, आर्या सावंत ९३.२० टक्क्यांसह द्वितीय आणि संस्कृती गवस ९३.०० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. पालवी नाईक ९७.२० टक्क्यांसह प्रथम, मृणाली म्हालदार ९३.८० टक्क्यांसह द्वितीय आणि आयुष्का गोवेकर ८८ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
न्यू इंग्लिश स्कूल मडूरा हायस्कूल: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. हर्षद राणे ९४.६० टक्क्यांसह प्रथम, पूर्वा पोखरे ९४.४० टक्क्यांसह द्वितीय आणि रिद्धी मडूरकर ९०.४० टक्क्यांसह तृतीय आली आहे.
दिव्याज्योती स्कुल डेगवे: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. क्लीन्टन फर्नांडिस ९८ टक्क्यांसह प्रथम, वेदिका माने ९५ टक्क्यांसह द्वितीय आणि डेरेन फर्नांडिस ९४.८० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
व्ही. एन. नाबर स्कुल बांदा: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. आर्या मुळीक ९६.६० टक्क्यांसह प्रथम, श्रीशा सावंत ९६.२० टक्क्यांसह द्वितीय आणि अथर्व नेमळेकर ९५.२० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
चौकुळ हायस्कूल चौकुळ: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वेदिका गावडे ९१.०० टक्क्यांसह प्रथम, सुरज गावडे ८८.२० टक्क्यांसह द्वितीय आणि उर्वी नार्वेकर ८४.०० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी: या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून दिव्या गावडे ९२ टक्क्यांसह प्रथम, प्रतीक जंगले ८८ टक्क्यांसह द्वितीय आणि प्रीती भालेकर ८२.८० टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे.
आंबोली पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन यांचा निकाल १०० टक्के लागला. अक्षर मोरे ९४.२० प्रथम, सारिका सरमळकर ९२.४० द्वितीय तर तृतीय वैभव गावकर ९१.२० हीन तृतीय क्रमांक पटकावला.
श्री. शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनियेचा निकाल १०० टक्के लागला प्रशाळेतून प्रथम आर्यन गावडे याने ९१.६० टक्के,द्वितीय तन्वी ठिकार ९१.४० टक्के,तृतीय श्रेया सावंत ८९.३०टक्के यश मिळाले.
विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस प्रशालेचा निकाल १०० टक्के प्रशालेतून प्रथम स्नेहल परब ८७.८० टक्के, द्वितीय सुंदर परब ८७ टक्के, तृतीय वंदना कोकरे ८५.४० टक्के गुण मिळाले.
आंबोली पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन यांचा निकाल १०० टक्के लागला. अक्षर मोरे ९४.२० प्रथम, सारिका सरमळकर ९२.४० द्वितीय तर तृतीय वैभव गावकर ९१.२० हीन तृतीय क्रमांक पटकावला.