भविष्यात नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही : रवींद्र चव्हाण

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 18:03 PM
views 85  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाषण // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आणल्या अनेक योजना // तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मुद्रा योजना आणली // गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य दिले // अनेक ऐतिहासिक निर्णय गेल्या नऊ वर्षात घेतले // मोदींच्या रुपाने देशाला मिळाले खंबीर नेतृत्व // भविष्यात नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही // नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांचं जाळ निर्माण केलं // कोकणाचा विकास होण्यासाठी महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केली // pwd च्या माध्यमातून 19 रेल्वे स्थानक सुशोभीकरण होणार // काजू बोर्डाची तरतूद करण्यात आली // रवींद्र चव्हाण //