येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांची जागा दाखवायची : संदेश पारकर

मतदारसंघावर भगवा फडकणार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 12:13 PM
views 119  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // संदेश पारकर यांच भाषण // राणेंनी स्वतः दरडोई उत्पन्न वाढवले // मुस्लिम समाजाला धमकविण्याच काम येथील आमदाराने केले//दहशत आणि गुंडशाही पसरवली जातेय // हिंदुत्ववादी असल्याचे खोटे भासवत आहे // आता येणाऱ्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवयाची आहे // या विधानसभेत या मतदारसंघावर भगवा फडकणार // राणेंची दडपशाही मोडीत काढण्याच काम खा.राऊत यांनी २०१४ साली केलं // तेच काम पुन्हा २०२४ला पुनरावृत्ती //