
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण // कोकण माझ्या हक्काच // आता फटाके ४ जून ला फोडा // ७ मे ला येथील मतदान झाल्यावर २० मे ला मुंबईत या // मुंबईच्या निवडणूकीसाठी ठाकरेंकडून कोकणवासीयांना आवाहन //आता आडवा येच गाडून टाकून पुढे जाऊ // राणेंच्या आवाहनाला ठाकरे यांचं प्रत्युत्तर // भाजपा म्हणजे बेअक्कल पार्टी // अमित शाह यांनी जनतेसाठी काय केलं ते सांगावं // दहा वर्षे अंडी उबवत होता का? // कणकवलीत येऊन कोंबडी चोर असा उल्लेख//आम्हाला आव्हान देऊ नका//अमित शाहवर निशाणा// आमचं हिंदूत्व देवळात घंटी बजावणार नाही // आमचं हिंदूत्व दहशतवाद्यांना बदडणार आहे//शाहांनी शामा प्रसाद मुखर्जी यांच्या बद्दल बोलावं//दहा वर्षांत काय केलं हे सांगावं//भाजपच्या जुन्या कार्यकर्त्याबद्दल अजून आदर//त्यांचं विचार चांगले होत//त्यांना मळलेल्या लोकांसाठी प्रचार करावा लागतोय//हे दुर्दैव आहे//मोदी सरकार गजनी सरकार//ह्या गुंडगिरला मत म्हणजे मोदींना मत//या जिल्ह्यात राजकीय हत्या//जनतेच्या मनात अजून त्या अन्यायाची चीड //सुरतेचे दोन व्यापारी छत्रपतींचे महाराष्ट्र लुटतात//ते लुटायला आम्ही देणार नाही//महाराष्ट्र आकसाचा सुड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही//मोदी सिंधुदुर्गात जिल्ह्यात आले दिल काही नाही मात्र पाणबुडी प्रकल्प घेऊन गेले//कोरोना काळात राज्यात मदतीला आले नाही राज्य लुटायला व उद्योग नेण्यासाठी आले//सहा हजार वर्षाला शेतकऱ्यांला देतात आणि हजारो रुपये जीएसटच्या माध्यमातून नेतात//महाराष्ट्राच्या हक्काचे जे काही दिलात तर हात तोडल्या शिवाय राहणार नाही//ठाकरेंची डरकाळी//रोजगार पळवून नेला तो आम्ही मिळवून देऊ//राणेंच्या मेडिकल कॉलेजला मी परवानगी दिली//कोकणवासीयांसाठी हे काम केलं//निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी जमावले//न्यायालयाने यांचं भांड फोडलं//नाहीतर यांनी आणखी हजारो कोटींचा चंदा गोळा केला असता//ठाकरे यांचा मोदी शहावर निशाणा//भाजपच्या पडत्या काळात आम्ही सोबतीला//तेव्हा यांच्या सोबत कोणी येत नव्हते//२वरुन ते ३००वर गेले//जे दोन वरून ३००वर गेले ते पुन्हा २वर येऊ शकतो//आता यांचं दोन खासदार यावेत ही देवाला विनंती//दहा वर्षांत काहीच केले नाही ही मोदी गॅरंटी//गेल्या वेळी माझी चुक झाली//वाटलं होतं भाजप सुधारतील पण सुधारणा नाही//अजूनही मी ते हिंदुत्व सोडलं नाही//हे हुकुमशाहीच संकट टाळण्यासाठी सोबत या//ठाकरे यांचं भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन//आता मशाल पेटली//या धगतित कमळ जळून जाणार //