वैभववाडीत पावसाचा तडाखा !

झाड पडल्याने सोनाळी - कुंभवडे मार्ग बंद
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 16, 2024 11:13 AM
views 386  views

वैभववाडी : अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपले // वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस // करुळ, नावळे, कुंभवडेसह सह्याद्री पट्ट्यातील गावांत जोरदार होतोय पाऊस // सोनाळी येथे रस्त्यावर कोसळलं झाड // सोनाळी-कुंभवडे,सोनाळी -कुंभारी मार्ग बंद //