
कुडाळ : शासन आपल्या दारी उपक्रमास कुडाळात मोठा प्रतिसाद // महिलांची मोठी गर्दी // भाजप शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठार // दिपक केसरकर आणी नारायण राणे एकाच व्यासपीठावर / /व्यासपीठावर नारायण राणेंच्या बाजूला दिपक केसरकर यांची खुर्ची // तब्बल 9 ते 10 वर्षानी दिपक केसरकर आणी राणे एकाच व्यासपीठावर // अखेर राजकीय वैर संपुष्टात // दिपक केसरकर यांच्याकडून नारायण राणेंचा आदराने उल्लेख //