राष्ट्रवादीच्या रूपानं अनुभवी व्यक्ती जिल्हा संघावर : अर्चना घारे-परब

Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 13:34 PM
views 119  views

सिंधुदुर्ग : जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस बिनविरोध // भाजपच प्राबल्य असताना अध्यक्षपद राष्ट्रवादीला // राज्यात सुरू असलेल्या केवळ वावड्या // अजित पवार यांनी भुमिका केलीय स्पष्ट // जिल्हा संघावर जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक व्हिक्टर डॉन्टस यांची झालीय बिनविरोध निवड // अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन // सहकारात केलं जातं नाही राजकारण // शिवरामभाऊ जाधव यांच्या विचारांवर संस्था आहे चालत // त्यांना मानणारा वर्ग सहकारात // व्हिक्टर डॉन्टस सहकारातील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीमत्व// जिल्हा संघ हा शेतकऱ्यांचा संघ // शेतकऱ्यांच साधलं जाईल हीत // डॉन्टस हे अनुभवी असल्यानं होईल प्रभावी काम // बिनविरोध निवड ही कौतुकास्पद // सहकारात शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून केलं जातं काम // या धर्तीवर झाली निवड // यासाठी भाजपच कौतुक, तर व्हिक्टर डॉन्टस यांच अभिनंदन // कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची कोकणसाद LIVE ला प्रतिक्रिया //