
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचे भाषण// दीपक केसरकर यांनी १५ वर्षांत गोड अन् खोट बोलण्याच काम केलं// राजन तेली हे अनूभवी आहेत// त्यांना विजयी करा// नेत्यांच्या, सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच काम केसरकर यांनी केलं// आमचे ते दुश्मन नाही// पण, त्यांच्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे// शरद पवार यांचे या भागावर प्रेम आहे// शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी इथे आणल्या// मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मल्टीस्पेशालिटीला ४२ कोटीचा निधी दिला// मात्र, केसरकर यांनी जागेचा वाद निर्माण केला// त्यामुळे अशा आमदाराला पुन्हा निवडून देऊ नका// माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केले आवाहन