कोकणात युतीचा पहिला विजय ! ; युतीच पॅनेल सुसाट ; महाविकास सहकार वैभव भुईसपाट

सावंतवाडी खरेदी - विक्री संघ निवडणूक
Edited by: विनायक गावस
Published on: November 12, 2022 18:12 PM
views 429  views

सावंतवाडी : तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक // मतमोजणीस सुरुवात // युती विरूद्ध महाविकास आघाडीत थेट लढत // १४ जागांसाठी २८ जण रिंगणात // भवितव्य मतपेटीत कैद // भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? //  उत्कंठा शिगेला // मतदान शांततेत, मतमोजणीस प्रारंभ // संस्था मतदारसंघातून ६ जागा // ३९ मतदार // प्रवीण देसाई (27), आत्माराम गावडे (27), दत्ताराम हरमलकर(27), प्रभाकर राऊळ(26), रघुनाथ रेडकर(25), प्रमोद सावंत (26)विजयी // इतर मागास प्रवर्गात मविआला धक्का // नारायण हिराप (334) विजयी // अनुसूचित जाती जमातीतून भगवान जाधव  (342) विजयी // व्यक्ती सदस्य प्रमोद गावडे (325), ज्ञानेश परब(295), विनायक राऊळ(285), शशीकांत गावडे (290) विजयी // महिला राखीवमध्ये अनारोजीन लोबो (327), रेश्मा निर्गुण (313) // दत्ताराम कोळमेकर बिनविरोध //