
वैभववाडी : तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आज आरक्षण जाहीर झालं. पुढील पाच वर्षांसाठी हे आरक्षण असणार आहे. तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण सोडत पार पडली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैभववाडीतील सरपंचपदासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती महिला
भुईबावडा
सडुरे शिराळे
जांभवडे (सर्वसाधारण)
नागरिकांचा मागास प्रवर्ग
ना. मा. प्र. महिला
मांगवली, कुसूर
तिरवडे तर्फ खारेपाटण
आखवणे - भोम, एडगाव - वायंबोशी
ना. मा. प्र. सर्वसाधारण
सोनाळी, सांगुळवाडी
करुळ, कोळपे
सर्वसाधारण महिला
तिरवडे तर्फ सौंदळ, गडमठ, मौदे
नेर्ले, नापणे, आचिर्णे,
नाधवडे, लोरे नं २, कुंभवडे
कोकिसरे, निमअरुळे
सर्वसाधारण ( ओपन )
नानिवडे, उंबर्डे, कुर्ली, वेंगसर
तिथवली, हेत, नावळे, खांबाळे
अरुळे, ऐनारी, उपळे