
मालवण : भाजपाच्या वतीने आंबेरी केंद्र शाळा न १ मध्ये वह्या वाटप करण्यात आले. तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या गावातील प्रथमेश महादेव गोसावी यांचा सत्कार आंबेरी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच मनोज डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, सदस्य गणेश डिचोलकर, कमलेश वाक्कर, पूर्वा मुसळे, मिनल सामंत, सुचिता कांबळी, वृंदा केळुसकर, बूथ कमिटी अध्यक्ष नीलेश मुसळे मुख्याध्यापक धानजी चव्हाण, सर्व शिक्षक तसेच पोलिस पाटील दिलीप राऊत माजी पंचायत समिती सदस्य सौ श्रद्धा केळुसकर शाळा वेवस्थापन अध्यक्ष आनंद गोसावी तसेच रमेश पाटकर, हितेश आंबेरकर आणि सर्व ग्रामस्थ आणि मुले उपस्थित होती.