पालकमंत्री सावंतवाडीत | पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Edited by: विनायक गावस
Published on: April 06, 2024 12:33 PM
views 194  views

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण सावंतवाडीत // भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद // लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधणार कार्यकर्त्यांशी संवाद  //  प्रचार यंत्रणेचा घेणार आढावा // भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं सावंतवाडीत स्वागत // यावेळी प्रभाकर सावंत, महेश सारंग, प्रमोद कामत, अजय गोंदावळे, एकनाथ नाडकर्णी, भाई सावंत, मनोज नाईक, आनंद नेवगी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते होते उपस्थित